कुकीज आमच्या सेवा वितरीत करण्यास मदत करतात. आमच्या सेवा वापरुन, आपण आमच्या कुकीजच्या वापरास सहमती दिली.
महायान भास्कर कृषी संस्कृती च्या माध्यमातून आम्ही संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करतो
ही पाच तत्वे पाळून संपूर्णपणे अहिंसक पद्धतीने आहार हेच औषध असे अमृत उत्पादित करतो
मुळात अशी नैसर्गिक शेती आम्ही का करतो ?
कोणी एके काळी पृथ्वी म्हणजे स्वर्ग होता, येथील अन्न म्हणजे अमृत होते
तो हरवलेला स्वर्ग पुन्हा परत मिळविणे आणि अमृतामयी अन्न पिकविणे या दोन प्रमुख उद्देशाने आम्ही ही जगावेगळी अशा पद्धतीने शेती करत आहोत
आम्ही आमच्या उद्देशाशी किती प्रामाणिक आहोत हे पाहण्यासाठी आपण केव्हाही अगदी पूर्वसूचना न देता आमच्या शेतीला भेट द्या.
आपले नेहमीच सहर्ष स्वागत